Sunday, January 10, 2010

पोटोबा भाग १

मराठीब्लॉगविश्वावरील माझ्या मित्रामंडळींनी बनवलेले पाक कृतींचे मराठी इपुस्तक. तुम्ही स्वत: स्वयपाक करत असाल तर तुमच्यासाठी, नसेल तर बायकोला( काही केसेस मध्ये नव-याला ) प्रिंट मारुन द्या


रेसिपी आवडल्या तर त्यांना कळवा
http://sardesaies.blogspot.com/2010/01/blog-post.html

http://dl.dropbox.com/u/3253207/EBook-Potoba-I.pdf

1 comment:

  1. आज अचानक ’ तुका म्हणे ’ ची लिंक हाती आली आणि सुखद धक्का बसला. व्यास, अनेक धन्यवाद. आवर्जून ’ पोटोबा ’ ची व माझ्या ब्लॉगची लिंक जोडलीत खूप खूप आभार. :)

    ReplyDelete

Thank you for your feedback