Thursday, May 06, 2010

Marathi.. Bhannat PJ !!


Maths special: एकदा x अणि e^xखेळायला जात असतात..अचानक x पळून जातो कारण
तिकडून differentiatorयेत असतो. e^x माज करत जातो आणि differentiatorला
म्हणतो मला तुझ्यामुळे काहीच होणार नाही कारण differentiate करून पण मी
e^x च राहीन.. differentiator वेड्यासारखा हसू लागतो आणि म्हणतो.."पोरा,
पण मी d/dy आहे ".

बोट स्पेशल #1 : एकदा रवींद्रनाथ टागोर, सरोजिनी नायडू आणि जयप्रकाश
नारायण एका बोटीतून जात होते ....अचानक वादळ येतं आणि बोट बुडते(कुणालाच
पोहता येत नसतं) ..बाकी २ जण बुडतात पण फक्त रवींद्रनाथ टागोर वाचतात ...
का ?????...........................................कारण
.......................................................................त्यांना
वाचायची आवड असते !!!

बोट स्पेशल #2 : एकदा दोन वेडे बोटीतून नदी पार करत असतात(कोणाला पोहता
येत नसते आणि वाचायची आवडत पण नसते :P )..अचानक १ वेडा संपूर्ण बोट
पाण्यात बुडवतो ...तरी ते दोघं मरत नाहीत ...कसं काय
???........................................................कारण
.................................ते त्याच्या हाताचं बोट असतं
...............................

भिकारी आणि जोशी काका परत भिकारी-साहेब काहीतरी खायला द्या.चार दिवस
उपाशी आहे. जोशी काका -थांब हा.बघतो घरात काही आहे का खायला. [पाच
मिनिटानी] तुला एक दिवस शिळी पोळी-भाजी चालेल? भिकारी--[आनंदाने]होय
साहेब .चालेल की. जोशी काका- ठीक आहे मग उद्या दुपारी याच वेळेला ये.आज
ठेवून देतो उद्यासाठी.....

एक भिकारी जोशी काकांना : मालक एक रुपया द्या.....तीन दिवसापासून काही
खाल्ले नाही ....जोशी काका (खोचकपणे) : अरे ३ दिवसापासून उपाशी आहेस तर
मग एक रुपयाचं काय करशील ? भिकारी तेवढ्याच खोचकपणे म्हणतो : वजन करून
बघेन किती कमी झालंय ३ दिवसात...

No comments:

Post a Comment

Thank you for your feedback