तो त्याच्या बाबांना सांगतो, " बाबा..आमच्या नवीन शिक्षिका ...खूप खूप.....म्हणजे खूपच सुंदर आहेत...."
बाबा झम्प्याला म्हणतात," अरे झंप्या....तुझी शिक्षिका तुझ्या आई सारखी आहे....असं बोलू नये..."
झंप्या लगेच बोलतो,,," बाबा ...तुमचं हे नेहमीचं आहे हं जिथे तिथे तुम्ही तुमचीच सेटिंग लावता,,,
No comments:
Post a Comment
Thank you for your feedback